Wednesday, September 12, 2018

मूल्य_हरवलेले_राजकारणी

|| श्री नथुरामाय नमः||
धूर्त कोल्ह्यानीं करावे राजकारण
घोषणा अन वलग्नांचे
हिंदुत्वाशी आमचे काय नाते
फक्त मित्र चोरटे अन गल्लाभरू हे राजकारण

गेल्या 70 वर्षात अनुभव आले नसतील इतके सध्याचे घाणेरडे राजकारण पाहता निखळ रसजकारणा वरचा विश्वास उडून जावा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे
वास्तविक पाहता राज्यघटनेने कित्ती सुंदर लोकशाही आपल्या पदरात टाकली आहे त्या चौकटीत #प्रत्येक_माणूस_समान,,,,
प्रत्येकाचा अधिकार समान, पण इथे आजही आधी जन्माने लहान मोठा ठरत होता आता पदाने लोकशाहीच्या निष्ठा अक्षरशः विकून टाकल्या आहेत
कधी कधी प्रश्न पडतो
हाच तो देश आहे का ????
जिथे महात्मा गांधी, जयप्रकाश नारायण पंतप्रधान पदापासून दूर राहतात
अब्दुल कलामांसारखे विनम्रपणे भारतरत्न नाकारतात,
तो त्यागाचा इतिहास लाभलेला माझा देश पण
राजकरणातून सत्ताकारण हेच ज्यांचं उद्दिष्ट त्यांचं निष्काम सेवेशी काही घेणं देणं नसत हेच खरं,
त्यागाच्या विचारधारा च गढूळ झाल्या आहेत का आपल्या?
I am a politician trying to be a saint गांधीजी अस नेहमी म्हणत,,,,
#गांधींचा_आदर्श मानांर्यांनी हा विचार लक्षात घेतला पाहिजे
आणि आज स्वतःला स्वच्छ म्हणवणारी माणस आज समाजाच नको तेव्हड नुकसान करताना दिसत आहेत
स्वतः अलिप्त राहून राजकारणातल्या वाईट प्रवृत्तीला रान मोकळं सोडायच ,आपणच व्यवस्थेला दोष देत रहायचं, हीच आजची राजकीय शैली झाली आहे,
शेवटी राजकारण हे लोकांच्या हिताचं असावं (( भाबडी आशा )) ही अशाच बनून राहिली आहे

ओशोंच एक खूप चांगलं वाक्य आहे
सफलता का कोई मूल्य नही होता
एक आदमी बरे काम से सफल जाये
इससे तो अच्छा है के वो नेक काम मे असफल हो जाये
आणि मा मोदीजी तुम्हला पदरमोड करत मा बाळासाहेबां नन्तर प्रचंड विश्वास टाकत जो प्रचार करत ज्या कारणासाठी निवडून दिले होत
त्याचा गेली चार वर्षात फक्त प्रयत्न करताना दिसले असते राम मंदिराची फक्त पायाभरणी जरी केली असती तर आज त्याच काही अस्तित्वच नाही अशा
पप्पूची तुम्हला भीती वाटली नसती,,
मोदी नाही तर कोण असला भक्ताड प्रश्न विचारावासा वाटला नसता
बघा पटलं तर पण ही #थेर_आता_बस्स_करा

No comments:

Post a Comment